जालना जिल्ह्यात बोगस पिकविमा प्रकरणे.
शेतातील पिकांचे नुकसान झाले तर पिकविमा कंपनीकडून नुकसानभरपाई मिळावी यासाठी अनेक शेतकरी आपल्या शेतातील पिकांचा किंवा फळबागेचा पिकविमा काढत असतात. परंतु सध्या बोगस पिकविमा काढण्याची अनेक प्रकरणे समोर आलेली आहेत. जालना जिल्ह्यामध्ये 7307 बोगस फळपिकविमा प्रकरणे समोर आले आहेत. जालना जिल्ह्यामध्ये मृग बहार फळपीक विमा योजनेच्या नावाखाली अनेकांनी बोगस फळपीक विमा काढल्याचे समोर आले आहे. … Read more