आमच्या विषयी महती.
शेती व इतर योजना तसेच इतर महत्वाची माहिती आम्ही आमच्या https://jalnazpyojna.in/ उपलब्ध करून देत आहोत. यामागील उद्देश एवढाच आहे कि शेतकरी असतील किंवा ग्रामीण भागातील नागरिक असेल त्यांना विविध योजनांची माहिती मिळावी आणि त्यांनी या योजनांचा लाभ घ्या.