Jalna krushi seva kendra कृषी सेवा केंद्रातील खत साठा तपासा मोबाईलवर

जालना जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्रामध्ये Jalna krushi seva kendra किती खत साठा उपलब्ध आहे जाणून घ्या एका क्लिकवर. जालन्यातील शेतकऱ्यांसाठी सुरु असणाऱ्या योजनांचा तपशील आपण या ठिकाणी जाणून घेत आहोत jalna zp yojana.

जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता कोणत्याही कृषी सेवा केंद्रामध्ये किती रासायनिक खतांचा साठा शिल्लक आहे हे अगदी त्यांच्या मोबाईलवर तपासता येणार आहे.

एखाद्या कृषी सेवा केंद्रामध्ये खत साठा उपलब्ध असून देखील शेतकऱ्यांना खत दिले जात नसेल तर त्या कृषी सेवा केंद्रावर आता गुन्हा दाखल होणार आहे. या संदर्भातील सविस्तर माहिती जाणून घ्या काय आहे.

शेतकरी योजना ग्रुप लिंक

Jalna krushi seva kendra fertilizer information जालना जिल्हा खत साठा माहिती.

zp jalna krushi vibhag yojana

जालना कृषी विभागाच्या वतीने हि नवीन योजना सुरु करण्यात आलेली आहे ज्याद्वारे शेतकरी त्यांच्या मोबाईलवर कोणत्या कृषी सेवा केंद्रामध्ये किती खत साठा उपलब्ध आहे याविषयी माहिती जाणून घेवू शकतील.

Jalna krushi seva kendra

बऱ्याच कृषी सेवा केंद्रामध्ये बी बियाणे खते व औषधी इत्यादीसाठी शेतकरी बांधवांची बऱ्याच वेळेस अडवणूक होऊ शकते. तुम्ही जर शेतकरी असाल आणि तुमची देखील बी बियाणे खते इत्यादीसाठी अडवणूक होत असेल तर तुम्ही ९८२३९१५२३४ या क्रमांकावर फोन लावून संबधित कृषी सेवा केंद्राची तक्रार करू शकता.

पुढील योजना पण बघा. या बँकेकडून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांच मिळणार ५० हजार रुपयांची मदत

Jalna krushi seva kendra कृषी सेवा केंद्रामध्ये खत साठा उपलब्ध आहे जाणून घ्या मोबाईलवर

शासनाकडून शेतकऱ्यांसाठी विविध योजना सुरु असतात. शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारावी यासाठी शासन विविध योजना राबवीत असते. पेरणीसाठी लागणारे बी बियाणे, खते यांचे दर शासनाने ठरवून दिलेले असतात.

Jalna krushi seva kendra

परंतु काही कृषी सेवा केंद्रावर शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा जास्त दराने बी बियाणे किंवा खतांची विक्री केली जाते यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक लुबाडणूक होते. बी बियाणे किंवा खते असून देखील शेतकऱ्यांना चढ्या भावाने विकली जात असेल किंवा शेतकऱ्यांची अडवणूक केली जात असेल तर अशा कृषी सेवा केंद्राची तक्रार शेतकरी९८२३९१५२३४ या क्रमांकावर फोन लावून

खत साठा उपलब्ध असून अडवणूक करणाऱ्या कृषी केंद्राचा परवाना होणार रद्द.

एखाद्या कृषी सेवा केंद्रामध्ये रासायनिक खतांचा साठा उपलब्ध असून देखील दुकानदार देत नसेल तर तुम्ही लगेच तो साठा तुमच्या मोबाईलवर बघू शकता.

यासाठी कृषी विभागाच्या वतीने एक लिंक देण्यात आलेली आहे. अडवणूक जर झाली तर खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून शेतकरी बांधव संबधित दुकानदाराकडे किती खताचा साठा उपलब्ध आहे हे बघू शकतील आणि कृषी विभागाकडे अडवणूक करणाऱ्या कृषी सेवा केंद्राची तक्रार करू शकतील.

कृषी सेवा केंद्रावरील साठा आपल्या मोबाईलवर कसा बघावा या संदर्भातील एक व्हिडीओ आम्ही तुमच्यासाठी तयार केलेला आहे. तो व्हिडीओ बघण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

Jalna krushi seva kendra

कृषी सेवा केंद्रांनी शेतकऱ्यांना जर बनावट बियाणे, खते, कीटकनाशके इत्यादी विक्री केल्यास अशा कृषी सेवा केंद्राचा परवाना रद्द होऊन त्यांच्यावर गुन्हा नोंदविला जावू शकतो.

शेतकरी बांधवाना अनेक संकटाचा सामना करावा लागतो. शेतीसाठी बियाणे तसेच खते खरेदी करण्यासाठी त्यांच्याकडे पुरेसे पैसे नसतात. अशावेळी शेतकरी बांधव बँकेचे कर्ज असो कि मग सावकाराकडून व्याजाने काढलेले पैसे असो. हे पैसे पैसे आणून बी बियाणे, खते आणि इतर शेतीसाठी अवश्य असणाऱ्या निविष्ठा खरेदी करत असतात.

खत साठा उपलब्ध असूनही अधिक पैसे घेवून केली जावू शकते शेतकऱ्यांची अडवणूक

एवढे करूनही बी बियाणे खरेदी करण्यासाठी कृषी सेवा कांद्राकडून शेतकऱ्यांची अडवणूक झाल्यास त्यांना यासाठी अतिरिक्त पैसे मोजावे लागतात. ठरविलेल्या किमतीपेक्षा आपण जास्त पैसे दुकानदारास देत आहोत हि भावना शेतकऱ्यांच्या मनामध्ये यामुळे कुठेतरी शेतकरी बांधवाला टोचल्यासारखे होते परंतु पर्याय राहत नाही.

कृषी विभागाच्या वतीने हि जि लिंक देण्यात आलेली आहे ती जालना जिल्ह्यासाठी आहे हे सर्वप्रथम वाचकांनी लक्षात घ्यावे. तुम्ही जर इतर जिल्ह्यातील असाल तर त्यासाठी वेगळी प्रणाली असू शकते. यासाठी तुम्ही तुमच्या तालुक्यातील कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधू शकता.

चला तर आता जाणून घेवूयात तुमच्या गावातील कृषी सेवा केंद्रामध्ये किती साठा शिल्लक आहे ते कसा बघावा हे जाणून घेवूयात.

Jalna krushi seva kendra

jalna krushi seva kendra

असा बघा कृषी केंद्रामध्ये उपलब्ध असलेला खतांचा साठा मोबाईलवर ऑनलाईन

  • https://adojalnafertilizer.blogspot.com/ या लिंकवर क्लिक करायचे आहे. पेजवर डायरेक्ट जाण्यासाठी येथे क्लिक करा.
  • कृषी विभाग महाराष्ट्र शासन अशा प्रकारचे एक पेज तुमच्या स्क्रीनवर दिसेल. सध्या या ठिकाणी जालना जिल्हा असल्यामुळे जालना जिल्ह्यातील सर्व तालुके दिसतील.
  • ज्या तालुक्यातील तुम्ही आहात त्यावर क्लिक करा.
  • जसेही तुम्ही तुमच्या तालुक्याच्या नावावर क्लिक कराल किंवा टच कराल त्यावेळी तुमच्या तालुक्यातील सर्व कृषी सेवा केंद्राने त्यांच्या गोदामामध्ये साठवून ठेवलेला साठा या ठिकाणी तुम्हाला दिसेल.

Jalna krushi seva kendra अधिक सोप्या पद्धतीने समजून घेण्यासाठी वरील व्हिडीओ बघा.

जालना जिल्हा परिषद योजना jalna zilla parishad yojana संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Comment