samaj kalyan yojana : तुम्ही जर जालना जिल्ह्यातील रहिवासी समाज कल्याण विभाग लोन योजनेचा लाभ घेवू शकता. उद्योग व्यवसाय सुरु करण्यासाठी जालना जिल्ह्यातील इच्छुक अर्जदारांकडून अण्णाभाऊ साठे कर्ज योजनेसाठी अर्ज मागविण्यात आलेले आहेत.
हे अर्ज दिनांक १४ जुलै २०२२ पर्यंत सादर करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे त्यामुळे अर्जदारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.
Samaj kalyan yojana jalna 2022
समाज कल्याण योजना जालना अंतर्गत विविध योजना सुरु असतात. या योजना संदर्भातील माहिती वेळोवेळी तुम्हाला आमच्या या जालना झेड पी योजना jalna zp yojana वेबसाईटवर मिळेल.
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ अंतर्गत बेरोजगार तरुणांना त्यांचं उद्योग व्यवसाय सुरु करण्यासाठी कर्ज मिळणार आहे. हे कर्ज घेवून तरुण त्यांच्या उद्योग व्यवसाय सुरु करू शकतात.
कर्ज योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन.
जालना जिल्ह्यातील यापूर्वी कोणत्याही योजनेचा लाभ न घेतलेल्या मातंग समाजातील वैयक्तिक लाभार्थ्यांना उद्योग व्यवसाय उभारणीसाठी कर्ज मिळणार आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी जालना जिल्ह्यातील अर्जदारांनी त्यांचे अर्ज दिनांक १४ जुलै २०२२ पर्यंत सादर करावेत असे आवाहन करण्यात आलेले आहेत.
सदरील अर्ज सादर जालना जिल्ह्यातील महामंडळाच्या सामाजिक न्याय भवनातील जिल्हा कार्यालयात सादर करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे.
samaj kalyan yojana बेरोजगारांना उद्योग व्यवसाय सुरु करण्यासाठी मिळणार कर्ज.
अण्णाभाऊ साठे कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी जालना जिल्ह्यातील अर्जदारास अर्ज करण्यासाठी स्वतः हजर राहावे लागणार आहे. त्रयस्थ व्यक्तीकडून हे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत अशी सूचना करण्यात आलेली आहे.
तुम्ही जालना जिल्ह्याबाहेरील रहिवासी असाल त्या जिल्ह्याच्या संबधित कार्यालयाशी या योजना संदर्भात अधिक माहिती जाणून घ्या.
जालना जिल्ह्यासाठी अनुदान योजनेसाठी १५० तर भांडवल योजनेसाठी १०० असे उद्दिष्ट तयार करण्यात आलेले आहे.
अर्ज स्वीकृतीच्या वेळेस अर्जासोबत खालील कागदपत्रे आवश्यक आहे.
- सर्व मूळ कागदपत्रे.
- जातीचे प्रमाणपत्र.
- आधार कार्ड.
- पॅन कार्ड.
- राशन कार्ड.
- उत्पन्नाचा दाखला.
- कोटेशन.
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळा अंतर्गत या कर्ज योजनेचा लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा. राज्यातील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध व्हावा हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
महाराष्ट्र राज्यामध्ये बेरोजगारांची संख्या झपाट्याने वाढत चालेली आहे. त्यामुळे samaj kalyan yojana jalna 2022 योजेंचा लाभ घेवून तरुणांनी त्याचा उद्योग सुरु करावा.
अशा वेळी अण्णाभाऊ साठे कर्ज योजनेचा लाभ घेवून उद्योग व्यवसाय सुरु केल्यास नक्कीच अर्जदारास रोजगार मिळेल. या योजने अंतर्गत उभारलेल्या उद्योगातून रोजगारनिर्मिती होईल त्यामुळे इतरांना देखील काम मिळेल.
जालना जिल्हा अण्णाभाऊ साठे कर्ज योजनेची बातमी वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाच्या वेबसाईटला भेट द्या. या वेबसाईटवर तुम्हाला विविध योजनांची माहिती मिळेल वेबसाईटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.
समाज कल्याण विभागाच्या विविध योजना samaj kalyan yojana 2022
या योजने प्रमाणेच इतरही विविध योजना समाज कल्याण विभागाच्या वतीने सुरु असतात. या योजनांची माहिती घेवून बेरोजगार तरुण लाभ घेवू शकतात. नोकरीची मर्यादित संख्या लक्षात घेता आता उद्योग व्यवसाय उभारणीस शासन प्रोत्साहन देत आहे.
अशावेळी तुम्ही देखील तुमच्या व्यवसाय उद्योग उभा करू इच्छित असाल तर नक्कीच या समाज कल्याण विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ घ्या आणि तुमच्या उद्योग व्यवसाय सुरु करा.
ग्रामीण भागातील नागरिकांना अजूनही बऱ्याच योजनांची माहिती नसण्याची शक्यता असल्यामुळे आम्ही जालना झेड पी योजना म्हणजेच jalna zp yojana हि वेबसाईट सुरु केलेली आहे. या वेबसाईटवर तुम्हाला जालन्या जिल्ह्यातील जिल्हा परिषद योजना तसेच इतर महत्वाच्या योजनांची माहिती मिळेल.
पुढील योजना पण बघा पिक कर्ज मागणी नवीन लिंक
योजनेची माहिती मिळू शकेल तुमच्या मोबाईलवर.
जालना जिल्ह्यातील विविध योजनांची माहिती हवी असल्यास तुम्ही तुमच्या मोबाईलवर देखील हि माहिती मिळवू शकता. इंटरनेटच्या सहाय्यने माहिती मिळवून तुम्ही तुमचा आणि इतरांचा देखील फायदा करू शकता.
यासाठी वर्तमान पत्र किंवा बातम्या पाहणे किंवा ऐकणे गरजेचे आहे. एखादा शेतकऱ्याला उशिरा योजनेची माहिती मिळते आणि मग तो शेतकरी योजनेचा लाभ घेण्यासाठी सदरील कार्यालयात जातात.
योजनेची तारीख संपलेली असल्याने योजनेचा अशा शेतकऱ्यांना लाभ मिळत नाहीत. परिणामी शासकीय योजनेचा लाभ आपल्याला मिळू शकत नाही हि नकारात्मक भावना मनात निर्माण होते.
त्यामुळे शेतकऱ्यांनी स्वतः अपडेट असणे आवश्यक आहे. जालना जिल्ह्य परिषदेच्या वतीने विविध योजना सुरु असतात zp yojna jalna त्या योजनांची माहिती घेवून पाठपुरवा केल्यास आणि विहित नमुन्यामध्ये दिलेल्या तारखेच्या आत जर शेतकर्यांनी किंवा लाभार्थ्यांनी अर्ज केलेत तर नक्कीच त्यांना योजनेचा लाभ मिळू शकते.
पुढील योजना पण बघा महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना