कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार किती मदत पहा माहिती jalna pik nuksan bharpai 2023

शासनाकडून दिली जाणारी पिक नुकसान भरपाई अंतर्गत कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार किती मदत मिळणार आहे हे सविस्तर जाणून घ्या.

अनेक शेतकऱ्यांना पिक नुकसानभरपाई पैसे कधी मिळणार याबाबत आतुरता होती. आता हि आतुरता संपली असून लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नुकसानभरपाईचे पैसे जमा होणार आहे.

हि पिक नुकसानभरपाई आर्थिक मदत काही शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा देखील झालेली आहे. शासनाच्या वतीने शेतकऱ्यांना किती मदत मिळत आहे या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण जाणून घेवूयात.

यावर्षी म्हणजेच २०२२ रोजी खरीप हंगामामध्ये अतिवृष्टी व महापुरामुळे शेतकरी बांधवांच्या शेतातील पिकांची खूप मोठी हानी झाली होती. पिक नुकसान झाल्यामुळे अनेक शेतकरी अडचणीत आलेले आहेत.

खरीप हंगाम तर वाया गेला परंतु रब्बी हंगामासाठी तरी शासनाकडून आर्थिक मदत मिळावी यासाठी शेतकरी पिक नुकसानभरपाई आर्थिक मदत कधी मिळते याकडे लक्ष ठेवून होते.

हा पण लेख वाचा मिनी ट्रॅक्टर योजना 3.50 लाख मिळणार.

कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार किती मदत खालील तक्ता पहा

शेतकरी बांधवाना शेतीसाठी निविष्ठा अनुदान एका हंगामामध्ये एक अनुदान याप्रमाणे महराष्ट्र राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येते. कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार किती मदत हे खालील त्याक्त्यामधून अतिशय चांगल्या पद्धतीने समजू शकते.

शेतकऱ्यांना दिली जाणारी हि मदत आता वाढीव दराने दिली जाणार आहे. हे वाढीव दर खालीलप्रमाणे असणार आहेत.

शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी मिळणार मदत

या मदतीमुळे शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी मदत मिळणार आहे.

वरील प्रमाणे कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार किती मदत दिली जाणार आहे हे आता समजले आहे. जून ते ऑगस्ट २०२२ या दरम्यान अतिवृष्टी आणि महापुरामुळे शेतकरी बांधवांच्या शेतातील पिकांचे खूप मोठे नुकसान झाले होते. या नुकसानभरपाई पोटी ही मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे.

अतिवृष्टी अनुदान निकषानुसार ज्या मंडळांमध्ये २४ तासात ६५ मिमी पावसाची नोंद झाली असेल आणि त्यामुळे शेतातील पिकांची ३३ पेक्षा जास्त नुकसान झाली असेल तर अशा शेतकऱ्यांना शासनाकडून अनुदान दिले जाते.

पिक नुकसानभरपाई जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. हि नुकसानभरपाई कशी आणि किती मिळते हे या ठिकाणी जाणून घेवूयात.

पिक नुकसानभरपाई संदर्भातील जी आर पहा. jalna nuksan bharpai

पिक नुकसान भरपाई अनुदान योजनेचा जी आर म्हजेच शासन निर्णय बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. कोणत्या शेतकर्यांना हेक्टरी किती अनुदान मिळणार आहे या संदर्भ्त खालील जी आरमध्ये संपूर्ण माहिती अगदी तपशीलवारपणे देण्यात आलेली आहे. त्यामुळे हा शासन निर्णय वाचून घ्या.

जी आर बघा.

तीन टप्प्यामध्ये नुकसानभरपाईसाठी आर्थिक मदत दिली जाणार आहे.

  • महाअतिवृष्टी.
  • अतिवृष्टी
  • गोगलगाय नुकसान.

पूर्वीपेक्षा जास्त मदत आता शेतकऱ्यांना मिळणार आहे. जमिनीची क्षेत्र मर्यादा देखील वाढवून देण्यात आली असून यामुळे पूर्वी क्षेत्र मर्यादेमुळे वंचित असलेल्या शेतकऱ्यांना याचा अधिक लाभ मिळणार आहे.

पुढील रब्बी हंगामासाठी या आर्थिक मदतीचा नक्कीच लाभ मिळेल यात शंका नाही. शेतकरी बांधवांचे संपूर्ण जीवन हे शेतीवर अवलंबून असते. अशावेळी नैसर्गिक अप्पातीमुळे जर शेतातील पिकांचे नुकसान झाले तर शेतकरी बांधवाना खूप मोठा फटका बसतो ज्यातून त्याला सावरणे खूपच अवघड होऊन जाते.

कदाचित काही शेतकऱ्यांना हि अनुदानाची रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेली असेल. काहींची झाली नसेल तर त्यांनी आपल्या बँक शाखेमध्ये जावून त्या संदर्भात बँक अधिकारी यांच्याकडून माहिती जाणून घ्यावी.

अशा पद्धतीने कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार किती मदत मिळेल हे आपण जाऊन घेतले. शेतकऱ्यांना आता महाराष्ट्र शासनाकडून जी पिक नुकसान भरपाई मिळणार आहे त्या संदर्भात शेतकरी बांधवांच्या मनांत काही प्रश्न निर्माण होऊ शकतात.

त्या सर्वसामान्य प्रश्नांची उत्तरे खालीलप्रमाणे आहे. जालना पिक नुकसानभरपाई संदर्भात खालील माहिती वाचा.

पिक नुकसानभरपाई एकाच टप्प्यात मिळणार का?

नाही. पिक नुकसानभरपाई एकाच टप्प्यात मिळणार नसून हि तीन टप्प्यामध्ये मिळणार आहे.

रक्कम किती मिळेल?

पिक नुकसानभरपाई पोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये किती पैसे जमा होत आहे याचे प्रत्यक्ष लाइव डेमो व्हिडीओ पहा जेणे करून तुम्हाला कळेल कि नुकसान भरपाई म्हणून किती निधी मिळत आहे.

तीन हप्त्यामध्ये मिळणारी नुकसानभरपाई मदत कशी मिळेल?

१ ला हफ्ता महाअतिवृष्टी म्हणून मिळेल २ रा हफ्ता अतिवृष्टी तर ३ रा हफ्ता गोगलगाय नुकसानभरपाई अशा ३ हप्त्यामध्ये हि पिक नुकसानभरपाई शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे.

Leave a Comment