ई पीक पाहणी नोंदणी करण्यास मुदतवाढ

ई पीक पाहणी नोंदणी e peek pahani app द्वारे नोंदणी करण्यास शेतकरी बांधवाना तारीख वाढवून देण्यात आली आहे. आता २५ सप्टेंबर २०२३ हि ई पीक पाहणी नोंदणी करण्याची शेवटची तारीख आहे.

जालना जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी बांधवाना 2023 या वर्षासाठी ई पीक पाहणी नोंदणी करण्यास अडचण येत आहे. बऱ्याच शेतकऱ्यांकडे इंटरनेट नसते किंवा त्यांना मोबाईल हाताळता न येण्याची शक्यता देखील असते.

२०२३ या वर्षाच्या खरीप हंगामासाठी जालना जिल्ह्यातील अनेक शेतकरी बांधवाना ई पीक पाहणी नोंदणी करण्यास अडचणी येत असल्याने शासनाने आता ई पीक पाहणी नोंदणी करण्याची शेवटची तारीख म्हणजेच last date वाढवून दिली आहे.

आता २५ सप्टेंबर २०२३ हि ई पीक पाहणी नोंदणी करण्याची last date आहे. या तारखेपर्यंत जालना जिल्हा तसेच इतर जिल्ह्यातील शेतकरी बांधवानी त्यांच्या शेतातील पिकांची ई पीक पाहणी नोंदणी करून घ्यावी.

मधमाशी पालन योजना अंतर्गत अर्ज  स्वीकारणे सुरु

ई पीक पाहणी नोंदणी ई पीक पाहणी app डाऊनलोड करा

शेतकऱ्यांकडे स्मार्ट फोन आणि त्यामध्ये इंटरनेट असणे गरजेचे आहे.

  • गुगल प्ले स्टोर ओपन करा.
  • सर्च बारमध्ये ई-पीक पाहणी अँप असा शब्द टाका.
  • त्यानंतर हे epeek pahani app इंस्टाल करून घ्या.

जालना जिल्हा ई पीक पाहणी

विविध शासकीय योजनांचा लाभ मिळविण्यासाठी ई पिक पाहणी करणे गरजेचे आहे. जर शेतकरी बांधवानी त्यांच्या शेतातील पिकांची ई पिक पाहणी केली नाही तर त्यांना पिक विमा असेल किंवा इतर योजना असतील तर या योजनांचा लाभ मिळणार नाही.

त्यामुळे जालना जिल्ह्यातील शेतकरी बांधवानी शेवटच्या तारखेच्या आत आपल्या शेतातील पिकांची इ पिक पाहणी करून घेणे गरजेचे आहे.

epik pahani संदर्भातील व्हिडीओ आणि pdf पहा

ई पीक पाहणी कशी करावी या संदर्भातील खालील व्हिडीओ पहा आणि त्यानुसार तुमच्या शेतातील पिकांची ई पिक पाहणी करून घ्या.

ई पिक पाहणी नोंदणी कशी केली जाते हे अधिक चांगल्या पद्धतीने समजण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून epik pahani app guide pdf download करून घ्या.

जालना जिल्ह्यातील तसेच इतर जिल्ह्यातील शेतकरी बांधवानी त्यांच्या शेतातील पिकांची इ पिक पाहणी नोंद करून घ्यावी जेणे करून शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळू शकेल. अशा पद्धतीने ई पीक पाहणी नोंदणी करण्यास मुदतवाढ देण्यात आली असून शेतकरी बांधवानी लगेच त्यांची ई पिक पाहणी करून घ्यावी.

ई पीक पाहणी last date कोणती आहे?

२५ सप्टेंबर २०२३ हि epik pahani करण्याची शेवटची तारीख आहे.

e-peek pahani app download कसे करावे?

गुगल प्ले स्टोअरवरून हे e-peek pahani app download करता येते. या संदर्भातील सविस्तर माहितीचा व्हिडीओ पाहण्यासाठी हा लेख पूर्ण वाचा.

ई पीक पाहणी नोंदणी कशी करावी?

सविस्तर माहितीसाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा. यामध्ये व्हिडीओ देखील देण्यात आलेला आहे हा व्हिडीओ बघून देखील तुम्ही तुमच्या शेतातील पिकांची ई पिक पाहणी करू शकतात.

Leave a Comment