जाणून घेवूयात ताडपत्री योजना संदर्भातील सविस्तर माहिती tadpatri yojana anudan 2024.
पिक काढल्यानंतर पाऊस जर आला तर पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होते. अशावेळी शेतकरी बांधवाना अंदाजे ४ ते ५ हजार रुपये खर्च करून ताडपत्री आणावी लागते. परंतु हि ताडपत्री आता ८५ टक्के शासकीय अनुदानावर मिळणार आहे.
लाभार्थ्याला केवळ 15 टक्के रक्कम भरून हि ताडपत्री मिळणार असल्याने तुम्ही या योजनेसाठी अर्ज सादर करून शकता.
अर्ज सादर करण्यापूर्वी जाणून घ्या कोणते लाभार्थी आहेत या योजनेसाठी पात्र.
अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकरी या योजनेसाठी अर्ज करू शकतात.
tadpatri anudan yojana लागणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे आहेत
रहिवासी प्रमाणपत्र.
आधारकार्डची छायांकित प्रत.
जातीचे प्रमाणपत्र.
इत्यादी कागदपत्रे अर्जासोबत जोडणे अपेक्षित आहे.
अर्ज कोठे कराल.
तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय असते या ठिकाणी अर्ज करावा लागतो.
या योजनेसाठी तुम्ही पात्र असाल तर लगेच तुमचा अर्ज सादर करून द्या आणि या योजनेचा लाभ घ्या.
राष्ट्रीय कृषी विकास योजना 90 % अनुदान मिळणार
tadpatri anudan yojana शेतीमाधील पिकांचे काढणी पश्चात संवर्धन करणे महत्वाचे
नैसर्गिक संकटामुळे शेतकरी बांधवांच्या शेतातील पिकांचे खूप मोठे नुकसान होते. जेंव्हा पिकांची काढणी होते त्यावेळी शेतकरी बांधव त्या पिकांची शेतातच गंजी घालून ठेवतात.
अशावेळी अवकाळी पाउस झाल्यास पिकांचे खूप मोठे नुकसान होते. त्यामुळे महागडी ताडपत्री शेतकरी बांधवाना खरेदी करावी लागते. अशावेळी तुम्ही ताडपत्री योजना अनुदान tadpatri yojana anudan 2024 अंतर्गत अर्ज केला तर तुम्हाला यासाठी 85 टक्के अनुदान मिळू शकते.
एकदा का तुम्हाला अनुदानावर ताडपत्री मिळाली तर तुम्ही त्यामध्ये कोणतेही पिक झाकून संरक्षित करू शकता. अनेक कामासाठी हि ताडपत्री शेतकरी बांधवाना उपयोगी पडू शकते.
त्यामुळे तुम्ही जर या ताडपत्री योजनेसाठी पात्र लाभार्थी असाल तर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय जालना या ठिकाणी तुमचा अर्ज सादर करून द्या.
योजनेसाठी केवळ अनुसूचित जमाती प्रवर्गातील पात्र लाभार्थीच अर्ज करू शकतात
ताडपत्री योजना केवळ अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकरी बांधवांसाठी असल्याने इतर शेतकरी यासाठी अर्ज करू शकत नाहीत.
तुम्ही जर खुल्या प्रवर्गातील शेतकरी असाल तर त्यासाठी तुम्हाला महाडीबीटी या वेबसाईटवर इतर विविध योजनांसाठी अर्ज करून लाभ मिळविता येवू शकतो. tadpatri anudan yojana
महाडीबीटी या वेबसाईटवर जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जर अर्ज करायचा असेल तर तो कसा करावा लागतो हे जाणून घेण्यासाठी खालील व्हिडीओ पहा. tadpatri anudan yojana
ताडपत्री योजनेसाठी किती अनुदान मिळते?
शेतकऱ्यांना या योजनाअंतर्गत 85 टक्के अनुदान मिळते व 15 टक्के स्वहीस्सा भरावा लागतो.
ताडपत्री योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कोठे करावा लागतो?
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय जालना या ठिकाणी ताडपत्री योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करावा लागतो.