जालना जिल्हा हवामान अंदाज सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता jalna havaman andaj

जालना जिल्हा हवामान अंदाज

जाणून घेवूयात जालना जिल्हा हवामान अंदाज jalna havaman andaj संदर्भातील सविस्तर माहिती. जालना जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांची शेती कामे जवळपास आटोपली आहेत. आता फक्त पाऊस कधी येणार याकडे सर्व शेतकऱ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत. शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी असून लवकरच महाराष्ट्रामध्ये मान्सूनचा पाऊस पडणार आहे. ७ ते  १० जून २०२४ या कालावधीमध्ये प्रादेशिक हवामानशास्त्र कुलाबा यांच्या सूचनेनुसार जोरात वारा … Read more

ई पीक पाहणी नोंदणी करण्यास मुदतवाढ

ई पीक पाहणी नोंदणी

ई पीक पाहणी नोंदणी e peek pahani app द्वारे नोंदणी करण्यास शेतकरी बांधवाना तारीख वाढवून देण्यात आली आहे. आता २५ सप्टेंबर २०२३ हि ई पीक पाहणी नोंदणी करण्याची शेवटची तारीख आहे. जालना जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी बांधवाना 2023 या वर्षासाठी ई पीक पाहणी नोंदणी करण्यास अडचण येत आहे. बऱ्याच शेतकऱ्यांकडे इंटरनेट नसते किंवा त्यांना मोबाईल … Read more

जालना जिल्हा वाळू डेपो या 8 ठीकाणी केली जाणार डेपोची निर्मिती.

जालना जिल्हा वाळू डेपो

जालना जिल्हा वाळू डेपो निर्मिती प्रक्रियेस सुरुवात झालेली असून आज म्हणजेज दिनक २४ एप्रिल २०२३ पासून निविदा प्रक्रियेस सुरुवात झालेली आहे. घर बांधकाम करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या वाळूचे दर खूपच महागले आहेत. आता निविदा प्रक्रिया सुरु झाल्याने हे दर काहीसे नियंत्रणात येतील अशी आशा आहे. तुम्ही जर जालना जिल्ह्यातील रहिवाशी असाल तर हि तुमच्यासाठी आनंदाची बातमी … Read more

जालना कृषी प्रदर्शन रविवारपासून Jalna krushi mahotsav

जालना कृषी प्रदर्शन

जालना कृषी प्रदर्शन अर्थात कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हे कृषी प्रदर्शन कृषी विभाग कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा व महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेले आहे. कृषी प्रदर्शन म्हटले कि शेतकरी बांधवांसाठी मेजवानीच असते. जालना कृषी प्रदर्शन 23 ते 27 मार्च 2023 या कालावधीत आयोजित करण्यात आले होते परंतु … Read more

अंगणवाडीमध्ये पोषण ट्रॅकर ॲप अपडेट करण्याची मागणी

अंगणवाडीमध्ये पोषण ट्रॅकर ॲप

अंगणवाडीमध्ये पोषण ट्रॅकर ॲप ग्रामीण भागातील अंगणवाडी सेविकांची समस्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. ग्रामीण भागातील लहान मुलांना शाळेची गोडी निर्माण व्हावी यासाठी अंगणवाडीसाठी शासन विविध योजना राबवीत असते. सध्या प्रत्येक क्षेत्रामध्ये ऑनलाईन पद्धतीने काम सुरु आहे. त्यामुळे अंगणवाडी देखील अपडेट होत आहे. अंगणवाडीमध्ये सुरु असलेल्या कामकाजाची नोंद पोषण ट्रॅकर ॲपमध्ये केली जाते. परंतु सध्या हे … Read more

50 hajar anudan list बघा तुमचे नाव आहे का

50 hajar anudan list

जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांची 50 hajar anudan list ५० हजार अनुदान यादी अपलोड करण्यात आलेली आहे. 50 हजार प्रोत्साहन यादी pdf मध्ये डाउनलोड करून त्यामध्ये तुमचे नाव कसे बघावे या संदर्भात माहिती जाणून घेवूयात. जालना जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनी नियमित बँक कर्ज परतफेड केले आहे त्यांना शासनाच्या वतीने ५० हजार रुपये प्रोत्साहन लाभ दिला जाणार आहे. जी … Read more

50 हजार प्रोत्साहन अनुदान यादी 2022 आली

50 हजार प्रोत्साहन अनुदान यादी

जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची 50 हजार प्रोत्साहन अनुदान 2022 यादी आली असून बँकेच्या २६,२२३ खातेदारांना ५० हजार प्रोत्साहन अनुदान योजनेचा लाभ मिळणार आहे. महात्मा ज्योतीराव फुले कर्जमुक्ती योजना अंतर्गत नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर ५० हजार अनुदान रक्कम देण्यात येणार आहे. जे शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत अशा शेतकऱ्यांची यादी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व … Read more

मुग बाजार भाव मुगाला मिळतोय 8.50 हजाराचा भाव.

मुग बाजार भाव

जाणून घ्या मुग बाजार भाव . जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील आठवड्यापासून मुग पिकांच्या भावत वाढ झालेली आहे. जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मुगाला सध्या जास्तीत जास्त ८.५० हजार तर सरासरी ६८५० रुपयांचा बाजार भाव मिळत आहे. तुरीचा प्रती क्विंटल भाव देखील सरासरी ६८०० रुपयापर्यंत मिळत आहेत. जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी मुगाची … Read more

प्लास्टिक बंदी शासन निर्णय 2022

प्लास्टिक बंदी शासन निर्णय

प्लास्टिक बंदी शासन निर्णय एकल वापराच्या प्लास्टिक वस्तूंचे उत्पादन, व्यापार, साठा, वितरण, विक्री आणि वापरावर बंदी घालण्याची सूचना जालना नगर परिषद Jalna Nagar Parishad यांच्या वतीने दैनिक वर्तमान पत्रामध्ये प्रसिद्द करण्यात आलेली आहे. प्लॅस्टिकच्या वस्तू वापरण्यास हलक्या आणि स्वस्त असल्यामुळे अनेकजण या वस्तू वापरतांना दिसत आहेत. २०२० पासून ४०-५० कोटी टन प्लॅस्टिकचे उत्पादन झाले आहे. जर … Read more

आपली चावडी वेबसाईट वर बघा जमिनीचे तपशील.

आपली चावडी वेबसाईट 7 12

तुम्ही शेतकरी असाल तर तुम्हाला आपली चावडी वेबसाईट वर जमिनीचे तपशील कसे बघावेत हे जाणून घेणे गरजेचे आहे. कारण शेतकरी आणि जमीन यांचे नाते अगदी घट्ट असते त्यामुळेच जमिनीच्या व्यवहारासंबधी काय अपडेट आहे या संदर्भातील माहिती जाणून घेणे शेतकऱ्यांसाठी फायद्याचे ठरणार आहे. केवळ जालना जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रील शेतकरी कधीही आणि कोठूनही त्यांच्या जमिनीचे … Read more