कर्जासाठी अर्ज सुरु 31 जुलैच्या आत द्या तुमचा अर्ज सादर करून

कर्जासाठी अर्ज सुरु

कर्जासाठी अर्ज सुरु पहा सविस्तर माहिती. सध्या सुशिक्षित तरुण दिवसेंदिवस बेरोजगार होत आहे. अशा परिस्थितीमध्ये तरुणांना शासनाने एक सुवर्णसंधी उपलब्ध करून दिलेली आहे.  शासनाने अनुसूचित जातीतील चर्मकार समाजातील चर्मकार, ढोर, होलार इत्यादी समाज वर्गातील तरुणांना शासकीय योजनेअंतर्गत व्यवसाय सुरू करण्यासाठी अर्ज करण्याची आव्हान केले आहे.   तरी या प्रवर्गातील तरुणांना या संधीचा लाभ घेता येईल. जाणून … Read more