मधमाशी पालन योजना अंतर्गत अर्ज स्वीकारणे सुरु
जालना जिल्ह्यातील शेतकरी बांधवाना मधमाशी पालन योजना अर्थात मधुमक्षी पालन योजना अंतर्गत शेती पूरक व्यवसाय करण्याची संधी निर्माण झाली आहे. महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मधमाशी पालन योजनेचे अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. पात्र शेतकरी बांधवानी आपापले अर्ज सादर करून द्यावेत. शेतीला पूरक व्यवसाय म्हणून मधुमक्षिका पालन किंवा ज्याला मधमाशी पालन हा जोड धंदा करता … Read more