samaj kalyan yojana jalna 2022 कर्ज योजना अर्ज सुरु.

samaj kalyan yojana jalna

samaj kalyan yojana : तुम्ही जर जालना जिल्ह्यातील रहिवासी समाज कल्याण विभाग लोन योजनेचा लाभ घेवू शकता. उद्योग व्यवसाय सुरु करण्यासाठी जालना जिल्ह्यातील इच्छुक अर्जदारांकडून अण्णाभाऊ साठे कर्ज योजनेसाठी अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज दिनांक १४ जुलै २०२२ पर्यंत सादर करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे त्यामुळे अर्जदारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. Samaj kalyan yojana … Read more