स्वाधार योजना अंतर्गत 31 डिसेंबर पूर्वी अर्ज सादर करण्याचे आवाहन swadhar yojana jalna
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना swadhar yojana अंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासकीय वसतीगृहामध्ये भोजन निवास व इतर शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात. ज्या विद्यार्थ्यांना या वसतीगृहामध्ये प्रवेश मिळत नाही त्यांना भोजन, निवास व निर्वाह भत्ता देण्यात येतो. जालना जिल्ह्यामधील अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी त्यांचे अर्ज लवकरात लवकर सादर … Read more