शिलाई मशीन योजना 2025 ऑनलाईन अर्ज सुरु

शिलाई मशीन योजना

शिलाई मशीन योजना 2025 ऑनलाईन अर्ज सुरु जालना जिल्हा परिषद महिला व बाल कल्याण विभागाच्या वतीने शिलाई मशीन योजना 2024-25 संदर्भात अर्जाचा नमुना, ऑनलाईन प्रक्रिया, पात्रता आणि यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेवूयात. जालना जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाकडून ग्रामीण भागातील अनुसूचित जातीच्या (SC) महिलांसाठी शिलाई मशीन योजनेसाठी ऑनलाईन … Read more