महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना असा करा अर्ज
महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना अंतर्गत महिला बचत कर्ज मिळू शकणार आहे. जे कर्ज महिला बचत गटांना मिळणार आहे त्यावरील १२ टक्के व्याजाच्या मर्यादेत व्याज परतावा महामंडळामार्फत उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. राज्यातील इतर मागास प्रवर्गातील महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देणे आणि याद्वारे अशा महिलांना सक्षम करणे हा शासनाचा हेतू आहे. पुढील योजना पण कामाची … Read more