गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार : शेतात टाकण्यासाठी मिळणार गाळ
गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार अंतर्गत मिळणार गाळ शेतकरी बांधवानी जमीन होणार सुपीक पहा सविस्तर माहिती. महाराष्ट्रातील शेती आज अनेक समस्यांचा सामना करत आहे. पाण्याची कमतरता, जमिनीची घटती सुपीकता आणि वाढता उत्पादन खर्च यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. अशा परिस्थितीत राज्य शासनाची गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजना शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण ठरणार आहे. जिल्ह्यातील तब्बल ५३ जलसाठ्यांमधून … Read more