शेतकरी अभ्यास दौरा अर्ज नमुना PDF download 2023

शेतकरी अभ्यास दौरा अर्ज नमुना PDF download

शेतकरी अभ्यास दौरा अर्ज संदर्भातील सविस्तर माहिती जाणून घ्या. पहा कोठे आणि कसा करावा लागतो अर्ज. महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने राज्यातील प्रगतशील शेतकऱ्यांसाठी राज्याबाहेर अभ्यास दौरा काढण्यात येणार असून ०५ जानेवारी २०२४ पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बऱ्याच वेळेस इतर शेतकरी कशा पद्धतीने शेती करतात याची माहिती आपल्याला नसते कदाचित इतर शेतकरी … Read more