बांधकाम कामगार बोनस खरचं मिळेल का jalna bandhkam kamgar bonus

बांधकाम कामगार बोनस खरचं मिळेल का jalna bandhkam kamgar bonus जाणून घेवूयात या संदर्भातील सविस्तर माहिती.

जालना जिल्ह्यातील अनेक बांधकाम कामगारांनी त्यांची नोंदणी बांधकाम कामगार म्हणून केलेली आहे. बांधकाम मंत्री सुरेश खाडे यांनी त्यांच्या instagram account वर दिलेली आहे.

ज्या बांधकाम कामगारांनी त्यांची नोंदणी बांधकाम कामगार म्हणून केलेली आहे त्यांना आता या ५ हजार दिवाळी बोनस संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यास सुरुवात केली आहे.

सध्या दिवाळी सुरु असून अनेकांना या बांधकाम कामगार दिवाळी बोनसची प्रतीक्षा लागलेली आहे. तुम्ही जर जालना जिल्ह्यातील रहिवासी असाल आणि तुम्ही तुमची बांधकाम कामगार नोंदणी केलेली असेल तर तुम्हाला देखील दिवाळी बोनस म्हणून ५ हजार रुपये मिळतील का असा प्रश्न जर तुमच्या मनात निर्माण झाला असेल तर जाणून घ्या या संदर्भातील सविस्तर माहिती.

खालील योजनेचा पण लाभ घ्या.

घरकुल बांधकाम न करणाऱ्यांना पैसे करावे लागणार परत

बांधकाम कामगार बोनस मिळेल का या बाबत संभ्रम

नोंदीत बांधकाम कामगारांना दिवाळी बोनस मिळेल का या संदर्भात साशंकता निर्माण झालेली आहे कारण बांधकाम मंत्री सुरेश खाडे यांनी जरी घोषणा केली असली तरी अद्याप या बाबत कोणताही जी आर किंवा परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले नाही.

त्यामुळे बांधकाम कामगारांना खरेच ५ हजार दिवाळी बोनस मिळेल का या बाबत शंका निर्माण झाली आहे.

आता दिवाळी संपत आली असून सद्य तरी कोणत्याही बांधकाम कामगारांच्या बँक खात्यामध्ये कोणतेही पैसे जमा झालेले नाहीत.

त्यामुळे हि केवळ घोषणा होती कि काय अशी शंका आता जालना जिल्ह्यातील बांधकाम कामगारांच्या मनात निर्माण झाली आहे.

जालना बांधकाम कामगार कार्यलय पत्ता.

बस्थानाकाच्या शेजारी फुलंब्रीकर नाट्यगृहाच्या शेजारी जालना.

बांधकाम कामगारांना मिळतो विविध योजनांचा लाभ

तुम्ही जर बांधकाम कामगार असाल तर तुम्हाला शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळतो. यामध्ये बांधकाम कामगारांना घरकुल योजनेचा लाभ असेल, भांडी योजना असेल, सुरक्षा संच असेल व इतर योजनांचा लाभ नोंदणीत बांधकाम कामगारांना मिळत असतो.

तुम्ही जर जालना जिल्ह्यातील बांधकाम कामगार असाल आणि तुम्ही तुमच नोंदणी केली नसेल तर लगेच नोंदणी करून घ्या कारण नोंदणीत बांधकाम कामगारांना विविध योजनांचा लाभ मिळत असतो.

परंतु तुम्ही तुमची नोंदणी केली नसेल तर मात्र तुम्हाला या योजनांचा लाभ मिळणार नाही.

बांधकाम कामगार नोंदणी कशी करावी या संदर्भातील सविस्तर माहितीसाठी खालील व्हिडीओ पहा.

व्हिडीओ लिंक

वरील व्हिडीओ पाहून तुम्ही बांधकाम कामगार नोंदणी करण्याची पद्धत कशी आहे ती जाणून घेवू शकता.

Leave a Comment