ऑनलाईन पदवीधर नोंदणी – पहा कशी आहे प्रोसेस कोणकोणती लागतात कागदपत्रे

ऑनलाईन पदवीधर नोंदणी फॉर्म भरताना संगणकासमोर बसलेला युवक, महाराष्ट्र निवडणूक आयोगाची वेबसाइट [mahaelection.gov.in] स्क्रीनवर दिसत आहे

तुमच्याकडे जर डिग्री असेल तर ऑनलाईन पदवीधर नोंदणी graduate voter registration सुरु झालेली आहे लवकरात लवकर तुमचा अर्ज सादर करून द्या. लोकशाहीमध्ये मतदाराची भूमिका सर्वात महत्त्वाची असते. परंतु अनेक पदवीधर नागरिकांना हे माहीत नसते की ते पदवीधर मतदारसंघात मतदान करण्यासाठी स्वतंत्र नोंदणी करू शकतात. जर आपण पुणे, औरंगाबाद किंवा नागपूर विभागातील पदवीधर असाल, तर आजच … Read more

भांडे संच मिळविण्यासाठी द्यावी लागते लाच — बांधकाम कामगारांच्या हक्कांवर अन्याय

बांधकाम कामगार महिला भांडे संच घेताना – महाराष्ट्रातील शासन योजना

बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी शासनाकडून अनेक योजना राबवल्या जात आहेत. त्यापैकी एक महत्त्वाची योजना म्हणजे नोंदणीकृत महिला कामगारांना स्वयंपाकासाठी आवश्यक भांडे संच मोफत देणे. या उपक्रमाचा उद्देश महिलांच्या दैनंदिन घरगुती खर्चात मदत करणे आणि मूलभूत गरजांची पूर्तता करणे हा आहे. परंतु वास्तव मात्र वेगळे चित्र दाखवते. अनेक ठिकाणी “भांडे संच मिळविण्यासाठी द्यावी लागते लाच” असे धक्कादायक … Read more

जालना जिल्हा पोलीस पाटील भरती 2025 – ऑनलाइन अर्ज, पात्रता व संपूर्ण माहिती

Jalna Police Patil Bharti 2025 Online Application, Eligibility and Exam Details in Marathi

महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यात पोलीस पाटील भरती 2025 साठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरतीसंबंधी महत्त्वाच्या तारखा, पात्रता निकष, फी, परीक्षा पद्धत आणि अर्ज प्रक्रिया खाली दिलेली आहे. ग्रामीण भागातील अनेक तरुण पोलीस पाटील भरतीसाठी तयारी करत आहेत. तुम्ही जर जालना जिल्ह्यातील असाल तर नक्कीच हि तुमच्यासाठी आनंदाची बातमी ठरणार आहे. जालना जिल्हा … Read more

जालना जिल्हा पावसाचा अंदाज 2025 – पुढील 15 दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता

जालना जिल्हा पावसाचा अंदाज 2025 – मुसळधार पावसाची शक्यता

जाणून घ्या जालना जिल्हा पावसाचा अंदाज 2025. जालना जिल्ह्यात यंदा पावसाचा जोर हळूहळू वाढत आहे. मागील काही दिवसांपासून सतत पडणाऱ्या पावसामुळे प्रकल्पातील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. हवामान तज्ञांच्या मते, येत्या १५ दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता आहे, ज्यामुळे शेती, पाणीपुरवठा आणि एकूणच ग्रामीण भागातील परिस्थितीवर मोठा परिणाम होणार आहे. मागील काही दिवसांपासून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या … Read more

कृषी सेवा केंद्रामध्ये किती खतसाठा उपलब्ध आहे असे तपासा ऑनलाईन

कृषी सेवा खत उपलब्ध साठा

जालना जिल्ह्यातील शहरासह ग्रामीण भागामध्ये कोणत्या कृषी सेवा केंद्रामध्ये किती खतसाठा उपलब्ध आहे या संदर्भातील माहिती आता मोबाईलवर मिळणार आहे. जालना जिल्हा कृषी विभागाच्या वतीने नवीन ब्लॉग लिंक तयार करण्यात आली असून यावर कोणत्या कृषी केंद्रामध्ये किती खतसाठा उपलब्ध आहे या संदर्भात सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या गावातील कृषी सेवा केंद्रामध्ये किती … Read more

उघड्यावर थुंकाल तर दंड भरावा लागणार 500 रुपये दंड

उघड्यावर थुंकाल तर दंड

उघड्यावर थुंकाल तर दंड जालना नगर पालिकेचा ठराव. उघड्यावर थुंकणे तसेच लघुशंका करणे शौच करणे इत्यादीसह कचरा करणाऱ्यावर आता जालना महापालिकेकडून दंड ठोठावला जाणार आहे. अनेकदा सार्वजनिक ठिकाणी थुंकणे किंवा लघु शंका केल्यामुळे दुर्गंधी निर्माण होते यामुळे मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. या दुर्घंधीला आळा घालण्यासाठी आता जालना महापालिकेने कंबर कसली आहे आणि यासाठी ५० … Read more

बांधकाम कामगार बोनस खरचं मिळेल का jalna bandhkam kamgar bonus

बांधकाम कामगार बोनस

बांधकाम कामगार बोनस खरचं मिळेल का jalna bandhkam kamgar bonus जाणून घेवूयात या संदर्भातील सविस्तर माहिती. जालना जिल्ह्यातील अनेक बांधकाम कामगारांनी त्यांची नोंदणी बांधकाम कामगार म्हणून केलेली आहे. बांधकाम मंत्री सुरेश खाडे यांनी त्यांच्या instagram account वर दिलेली आहे. ज्या बांधकाम कामगारांनी त्यांची नोंदणी बांधकाम कामगार म्हणून केलेली आहे त्यांना आता या ५ हजार दिवाळी … Read more

राजूर गणपती मंदिर विकास कामासाठी 5 कोटी निधी

राजूर गणपती मंदिर विकास

जालना जिल्ह्यातील महत्वाचे दैवत म्हणजेच राजूरचा गणपती. राजूरच्या गणपती मंदिर विकास कामासाठी आता शासनाच्या वतीने ५ कोटी एवढा निधी देण्यात आलेला आहे. या संदर्भातील शासन निर्णय नुकताच महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर प्रसिद्द करण्यात आलेला आहे. चतुर्थी निमित्त संपूर्ण जालना जिल्ह्यातूनच नव्हे तर जालना जिल्ह्याचे बाहेरून देखील नागरिक राजूरच्या गणपतीचे दर्शन करण्यासाठी येतात. राजूर गणपती मंदिर परिसरामध्ये … Read more