पिक विमा ऑनलाईन अर्ज 2022 सुरु पहा संपूर्ण माहिती

jalna crop insurance application

जालना जिल्हा ऑनलाईन पिक विमा ऑनलाईन अर्ज jalna crop insurance application भरणे सुरु झालेले आहेत. जालना जिल्ह्यासाठी कोणती पिक विमा कंपनी निवडली गेली आहे. जालना जिल्ह्यातील शेतकरी कोणत्या पिकांसाठी पिक विमा काढू शकतात. त्या पिकांची यादी आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. एवढेच नव्हे तर खरीप पिक विमा ऑनलाईन अर्ज कसा सादर करावा लागतो, पिक … Read more