महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्यादितआयोजितसौर कृषी पंप तक्रार शिबीर – शेतकऱ्यांसाठी मोठी संधी
राज्यातील शेतकऱ्यांसाठी सौर कृषी पंप योजना ही अत्यंत उपयुक्त योजना ठरली आहे. मात्र अनेक लाभार्थ्यांना पंप बसवण्यात विलंब, तांत्रिक अडचणी किंवा देखभाल समस्या भेडसावत आहेत. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्यादित कडून सौर कृषी पंप तक्रार शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये शेतकऱ्यांच्या सर्व तक्रारींचे त्वरित निवारण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. … Read more