शासकीय मोफत वसतिगृह प्रवेश २०२६-२७ जालन्यात मोफत राहून शिका!

मोफत वसतिगृह योजना जालना

शासकीय मोफत वसतिगृह प्रवेश २०२६-२७. ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थ्यांसमोर उच्च शिक्षणासाठी शहरात येताना सर्वात मोठे आव्हान असते ते म्हणजे निवासाचा आणि भोजनाचा खर्च. अनेकदा केवळ आर्थिक परिस्थितीमुळे हुशार विद्यार्थ्यांना आपले शिक्षण अर्धवट सोडावे लागते. मात्र, राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या धोरणामुळे आता ग्रामीण भागातील टॅलेंटला शहरात हक्काचे व्यासपीठ मिळत आहे. सन २०२६-२७ … Read more

स्वाधार योजना अंतर्गत 31 डिसेंबर पूर्वी अर्ज सादर करण्याचे आवाहन swadhar yojana jalna

स्वाधार योजना swadhar yojana

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना swadhar yojana अंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासकीय वसतीगृहामध्ये भोजन निवास व इतर शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात. ज्या विद्यार्थ्यांना या वसतीगृहामध्ये प्रवेश मिळत नाही त्यांना भोजन, निवास व निर्वाह भत्ता देण्यात येतो. जालना जिल्ह्यामधील अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी त्यांचे अर्ज लवकरात लवकर सादर … Read more