मोफत शेळीपालन प्रशिक्षण मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन योजना 2026 चा लाभ घेण्यासाठी खरपुडी येथे प्रशिक्षणाची संधी
जाणून घेवूण्यात मोफत शेळीपालन प्रशिक्षण योजना संदर्भात सविस्तर माहिती या लेखामध्ये. शेतीसोबत एखादा जोडधंदा सुरू करण्याचा विचार करणाऱ्या शेतकरी आणि ग्रामीण युवकांची संख्या मोठी आहे. विशेषतः शेळीपालन, दुग्ध व्यवसाय आणि कुक्कुटपालन यांसारखे व्यवसाय ग्रामीण भागात उत्पन्नाचा अतिरिक्त स्रोत निर्माण करण्यासाठी अनेकजण निवडतात. मात्र पशुपालन व्यवसाय सुरू करताना फक्त जनावरे किंवा पक्षी खरेदी करणे पुरेसे नसते. … Read more