ताडपत्री योजनेसाठी मिळेल अनुदान tadpatri anudan yojana 2024
जाणून घेवूयात ताडपत्री योजना संदर्भातील सविस्तर माहिती tadpatri yojana anudan 2024. पिक काढल्यानंतर पाऊस जर आला तर पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होते. अशावेळी शेतकरी बांधवाना अंदाजे ४ ते ५ हजार रुपये खर्च करून ताडपत्री आणावी लागते. परंतु हि ताडपत्री आता ८५ टक्के शासकीय अनुदानावर मिळणार आहे. लाभार्थ्याला केवळ 15 टक्के रक्कम भरून हि ताडपत्री … Read more