Jalna krushi seva kendra कृषी सेवा केंद्रातील खत साठा तपासा मोबाईलवर

जालना जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्रामध्ये Jalna krushi seva kendra किती खत साठा उपलब्ध आहे जाणून घ्या एका क्लिकवर. जालन्यातील शेतकऱ्यांसाठी सुरु असणाऱ्या योजनांचा तपशील आपण या ठिकाणी जाणून घेत आहोत jalna zp yojana. जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता कोणत्याही कृषी सेवा केंद्रामध्ये किती रासायनिक खतांचा साठा शिल्लक आहे हे अगदी त्यांच्या मोबाईलवर तपासता येणार आहे. एखाद्या … Read more