घरकुल बांधकाम न करणाऱ्यांना पैसे करावे लागणार परत

घरकुल बांधकाम न करणाऱ्यांना

घरकुल बांधकाम न करणाऱ्यांना पैसे परत सरकारी खात्यामध्ये जमा करावे लागणार आहे. शिवाय कारवाई होणार आहे ते हेलपाटे वेगळे असणार आहे. जाणून घेवूयात या संदर्भातील सविस्तर माहिती. तुम्ही देखील घरकुल बांधकाम योजनेचे लाभार्थी असाल आणि तुम्ही अजूनही तुमच्या घराचे बांधकाम सुरु केले नसेल तर हि माहिती नक्की वाचा. एकीकडे आम्ही गरीब आहोत आम्हाला घरकुलासाठी शासकीय … Read more

शेळी पालन कुक्कुटपालन योजना अर्ज सुरु

शेळी पालन कुक्कुटपालन योजना

ज्या शेतकरी बांधवाना किंवा पशुपालकांना शेळी पालन कुक्कुटपालन योजना sheli palan kukkut palan yojana व इतर योजनांचा लाभ घ्यावयाचा आहे त्यांनी अर्ज करून द्यावे. जालना जिल्ह्यामधील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना शेती पूरक व्यवसाय सुरु करण्यासाठी शासनाच्या राष्ट्रीय पशुधन अभियान अंतर्गत अनुदान दिले जाणार आहे. राष्ट्रीय पशुधन अभियान अंतर्गत किती अनुदान दिले जाते, त्यासाठी कोणत्या वेबसाईटवर अर्ज … Read more

राष्ट्रीय कृषी विकास योजना 90 % अनुदान मिळणार

राष्ट्रीय कृषी विकास योजना

राष्ट्रीय कृषी विकास योजना Rashtriya Krishi Vikas Yojana scheme अंतर्गत शेतकरी बांधवाना ९० टक्के अनुदानावर तुषार व ठिबक संच मिळणार आहेत. हि योजना केवळ जालना जिल्ह्यासाठीच नसून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लागू आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कोणताही शेतकरी बांधव या योजनेसाठी त्यांचे ऑनलाईन अर्ज सादर करू शकतात. जालना जिल्ह्यातील शेतकरी बांधवानी ठिबक सिंचन व तुषार सिंचन योजनेसाठी ऑनलाईन … Read more

व्यायाम शाळा प्रस्ताव स्वीकारणे सुरु pdf  प्रस्ताव डाउनलोड करा

व्यायाम शाळा प्रस्ताव

जालना जिल्ह्यामध्ये क्रीडा संस्कृतीचे संवर्धन,  प्रचार , प्रसार व जोपासना करण्यासाठी पोषक वातावरण निर्माण  करण्याचे अनुषंगाने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जालना मार्फत व्यायामशाळा  अनुदानासाठी प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. त्यामुळे तुम्ही जर जालना जिल्ह्यातील रहिवासी असाल आणि तुम्हाला तुमच्या गावामध्ये शासकीय अनुदानावर व्यायाम शाळा घ्यायची असेल तर १ ते ९ नोव्हेंबर २०२२ दरम्यान प्रस्ताव सादर करून द्या. व्यायाम शाळा … Read more

गोदाम बांधकाम योजना सुरु 12.50 लाख अनुदान

गोदाम बांधकाम योजना

गोदाम बांधकाम योजना godam bandhkam yojana jalna सुरु झाली असून या योजनेचा लाभ घेण्यासाठी लवकरात लवकर प्रस्ताव दाखल करण्याचे आवाहन कृषी विभाच्या वतीने करण्यात आलेले आहे. शेतातील माल योग्य वेळी बाजारात जर गेला नाही तर त्याला योग्य भाव मिळत नाही. त्यामुळे शेतातील माल साठवणुकीसाठी गोदाम असणे गरजेचे आहे. गोदाम बांधण्यासाठी जरा जास्तच खर्च येत असल्याने … Read more

निर्धूर चूल योजना सुरु 31 ऑगस्ट शेवट तारीख

निर्धुर चूल योजना

मोफत निर्धूर चूल योजना free biomass stove yojana सुरु झाली असून या योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावाअसे आवाहन करण्यात आलेले आहे. मोफत निर्धूर चूल वाटप योजना केवळ जालना जिल्ह्यासाठीच नसून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लागू आहेत  free biomass stove yojana maharashtra. त्यामुळे तुम्ही जालना जिल्हा व्यतिरिक्त इतर कोणत्याही जिल्ह्यातील असाल तरी देखील हि माहिती तुमच्यासाठी उपयुक्त … Read more

मिनी ट्रॅक्टर योजना 3.50 लाख मिळणार.

मिनी ट्रॅक्टर योजना

जाणून घेवूयात मिनी ट्रॅक्टर योजना संदर्भातील महत्वपूर्ण माहिती. जालना जिल्ह्यामध्ये बऱ्याच शेतकरी योजना असतात. या योजनांची माहिती आपल्या जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना व्हाव्ही म्हणून आज आपण एका नवीन योजना संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत. शेतीमध्ये ट्रॅक्टरचा उपयोग मोठ्या प्रमाणत वाढलेला आहे. नागरणी असो कि पेरणी सर्व कामे आता ट्रॅक्टरद्वारे केली जाते. शेतीमध्ये जास्तीत जास्त कामे कामे … Read more

बांधकाम कामगार योजना 2023 असा करा अर्ज

बांधकाम कामगार योजना

जालना जिल्ह्यासह संपूर्ण महराष्ट्रातील असंघटीत कामगारांना बांधकाम कामगार योजना bandhkam kamgar yojana jalna नोंदणी केल्यामुळे अनेक फायदे मिळतात. आपण या ठिकाणी जरी जालना जिल्हा बांधकाम योजना संदर्भात माहिती जाणून घेत असलो तरी इतर जिल्ह्यातील बांधकाम कामगारांना देखील या माहितीचा फायदा होणार आहे. त्यामुळे बांधकाम कामगार योजना संदर्भात माहिती जाणून घेणे गरजेचे आहे. जालना जिल्ह्यामध्ये अनेक … Read more

गटई कामगार योजना अर्ज करण्यास मुदतवाढ.

गटई कामगार योजना

गटई कामगार योजना अंतर्गत जालना जिल्ह्यासाठी अर्ज मागविण्यात आले होते. जालना जिल्ह्यातील कामगार यांनी या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख ३१ जुलै देण्यात आली होती ती आता १९ ऑगस्ट २०२२ करण्यात आलेली आहे. म्हजेच गटई कामगार योजना अर्ज करण्यासाठी जालना जिल्हा कामगार जे कि या योजनेसाठी पात्र असणार आहेत अशा कामगारांनी किंवा पात्र व्यक्तींनी … Read more

ऑनलाईन फेरफार अर्ज करा घरबसल्या ऑफलाईन बंद.

ऑनलाईन फेरफार अर्ज

शेतकरी बंधुंनो ऑनलाईन फेरफार अर्ज कसा करावा या संदर्भात माहिती जाणून घेवूयात. जालना जिल्हा संदर्भात आपण विविध माहिती जाणून घेत आहोत. आता जाणून घेवूयात ई हक्क प्रणाली संदर्भातील माहिती. ई हक्क प्रणाली वापरून आता जालना जिल्ह्यातील शेतकरीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी फेरफार अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीचा अवलंब करतांना दिसेल. त्यामुळे ऑनलाईन फेरफार अर्ज संदर्भात … Read more