झेरॉक्स मशीन अनुदान पिठाची गिरणीसाठी अनुदान 31 मार्चपर्यंत होणार जमा 2024
जालना जिल्ह्यासाठी झेरॉक्स मशीन अनुदान व इतर योजनांचे अनुदान जमा होणार 31 मार्च पर्यंत. बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी शासनाच्या वतीने विविध योजना राबविल्या जातात. समाज कल्याण विभागाच्या वतीने देखील अशाच योजना राबविल्या होत्या. ज्या अर्जदारांनी त्यांचे अर्ज सादर केले होते व त्यांचे अर्ज मंजूर झाले होते त्यांनी आता त्यांचे देयके ३१ मार्च २०२४ च्या … Read more