कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार किती मदत पहा माहिती jalna pik nuksan bharpai 2023

कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार किती मदत

शासनाकडून दिली जाणारी पिक नुकसान भरपाई अंतर्गत कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार किती मदत मिळणार आहे हे सविस्तर जाणून घ्या. अनेक शेतकऱ्यांना पिक नुकसानभरपाई पैसे कधी मिळणार याबाबत आतुरता होती. आता हि आतुरता संपली असून लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नुकसानभरपाईचे पैसे जमा होणार आहे. हि पिक नुकसानभरपाई आर्थिक मदत काही शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा देखील झालेली … Read more

मुग बाजार भाव मुगाला मिळतोय 8.50 हजाराचा भाव.

मुग बाजार भाव

जाणून घ्या मुग बाजार भाव . जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील आठवड्यापासून मुग पिकांच्या भावत वाढ झालेली आहे. जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मुगाला सध्या जास्तीत जास्त ८.५० हजार तर सरासरी ६८५० रुपयांचा बाजार भाव मिळत आहे. तुरीचा प्रती क्विंटल भाव देखील सरासरी ६८०० रुपयापर्यंत मिळत आहेत. जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी मुगाची … Read more

गोदाम बांधकाम योजना सुरु 12.50 लाख अनुदान

गोदाम बांधकाम योजना

गोदाम बांधकाम योजना godam bandhkam yojana jalna सुरु झाली असून या योजनेचा लाभ घेण्यासाठी लवकरात लवकर प्रस्ताव दाखल करण्याचे आवाहन कृषी विभाच्या वतीने करण्यात आलेले आहे. शेतातील माल योग्य वेळी बाजारात जर गेला नाही तर त्याला योग्य भाव मिळत नाही. त्यामुळे शेतातील माल साठवणुकीसाठी गोदाम असणे गरजेचे आहे. गोदाम बांधण्यासाठी जरा जास्तच खर्च येत असल्याने … Read more

निर्धूर चूल योजना सुरु 31 ऑगस्ट शेवट तारीख

निर्धुर चूल योजना

मोफत निर्धूर चूल योजना free biomass stove yojana सुरु झाली असून या योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावाअसे आवाहन करण्यात आलेले आहे. मोफत निर्धूर चूल वाटप योजना केवळ जालना जिल्ह्यासाठीच नसून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लागू आहेत  free biomass stove yojana maharashtra. त्यामुळे तुम्ही जालना जिल्हा व्यतिरिक्त इतर कोणत्याही जिल्ह्यातील असाल तरी देखील हि माहिती तुमच्यासाठी उपयुक्त … Read more

मिनी ट्रॅक्टर योजना 3.50 लाख मिळणार.

मिनी ट्रॅक्टर योजना

जाणून घेवूयात मिनी ट्रॅक्टर योजना संदर्भातील महत्वपूर्ण माहिती. जालना जिल्ह्यामध्ये बऱ्याच शेतकरी योजना असतात. या योजनांची माहिती आपल्या जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना व्हाव्ही म्हणून आज आपण एका नवीन योजना संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत. शेतीमध्ये ट्रॅक्टरचा उपयोग मोठ्या प्रमाणत वाढलेला आहे. नागरणी असो कि पेरणी सर्व कामे आता ट्रॅक्टरद्वारे केली जाते. शेतीमध्ये जास्तीत जास्त कामे कामे … Read more

बांधकाम कामगार योजना 2023 असा करा अर्ज

बांधकाम कामगार योजना

जालना जिल्ह्यासह संपूर्ण महराष्ट्रातील असंघटीत कामगारांना बांधकाम कामगार योजना bandhkam kamgar yojana jalna नोंदणी केल्यामुळे अनेक फायदे मिळतात. आपण या ठिकाणी जरी जालना जिल्हा बांधकाम योजना संदर्भात माहिती जाणून घेत असलो तरी इतर जिल्ह्यातील बांधकाम कामगारांना देखील या माहितीचा फायदा होणार आहे. त्यामुळे बांधकाम कामगार योजना संदर्भात माहिती जाणून घेणे गरजेचे आहे. जालना जिल्ह्यामध्ये अनेक … Read more

गटई कामगार योजना अर्ज करण्यास मुदतवाढ.

गटई कामगार योजना

गटई कामगार योजना अंतर्गत जालना जिल्ह्यासाठी अर्ज मागविण्यात आले होते. जालना जिल्ह्यातील कामगार यांनी या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख ३१ जुलै देण्यात आली होती ती आता १९ ऑगस्ट २०२२ करण्यात आलेली आहे. म्हजेच गटई कामगार योजना अर्ज करण्यासाठी जालना जिल्हा कामगार जे कि या योजनेसाठी पात्र असणार आहेत अशा कामगारांनी किंवा पात्र व्यक्तींनी … Read more

ई पिक पाहणी व्हर्जन 2 उपलब्ध download link

ई पिक पाहणी व्हर्जन 2

शेतकरी बंधुंनो ई पिक पाहणी व्हर्जन 2 उपलब्ध झाले असून शेतकरी बांधव हे वर्जन डाउनलोड करून त्यांच्या शेतातील पिकांची इ पिक पाहणी करू शकतात. ई पिक पाहणी व्हर्जन 2 या मोबाईल ॲप्लिकेशनचा उपयोग करून शेतातील पिकांची नोंदणी कशी करावी या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. e peek pahani version 2 ई पिक पाहणी ॲप्लिकेशनचा … Read more

ऑनलाईन फेरफार अर्ज करा घरबसल्या ऑफलाईन बंद.

ऑनलाईन फेरफार अर्ज

शेतकरी बंधुंनो ऑनलाईन फेरफार अर्ज कसा करावा या संदर्भात माहिती जाणून घेवूयात. जालना जिल्हा संदर्भात आपण विविध माहिती जाणून घेत आहोत. आता जाणून घेवूयात ई हक्क प्रणाली संदर्भातील माहिती. ई हक्क प्रणाली वापरून आता जालना जिल्ह्यातील शेतकरीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी फेरफार अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीचा अवलंब करतांना दिसेल. त्यामुळे ऑनलाईन फेरफार अर्ज संदर्भात … Read more

प्लास्टिक बंदी शासन निर्णय 2022

प्लास्टिक बंदी शासन निर्णय

प्लास्टिक बंदी शासन निर्णय एकल वापराच्या प्लास्टिक वस्तूंचे उत्पादन, व्यापार, साठा, वितरण, विक्री आणि वापरावर बंदी घालण्याची सूचना जालना नगर परिषद Jalna Nagar Parishad यांच्या वतीने दैनिक वर्तमान पत्रामध्ये प्रसिद्द करण्यात आलेली आहे. प्लॅस्टिकच्या वस्तू वापरण्यास हलक्या आणि स्वस्त असल्यामुळे अनेकजण या वस्तू वापरतांना दिसत आहेत. २०२० पासून ४०-५० कोटी टन प्लॅस्टिकचे उत्पादन झाले आहे. जर … Read more