मधमाशी पालन योजना 2025 – अर्ज सुरु त्वरित करा दाखल
मधमाशी पालन योजना 2025 बद्दल जाणून घ्या संपूर्ण माहिती. महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळामार्फत मधमाशी पालन योजनेची अंमलबजावणी संपूर्ण राज्यात करण्यात येत आहे. मध उत्पादनासोबतच परागीकरणामुळे शेतीच्या उत्पादनातही वाढ होते, हे लक्षात घेता शेतकरी, बेरोजगार युवक, महिला बचत गट यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, जालना यांनी केले आहे. या … Read more